नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०३.१२.२०२४ रोजी, नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत जुगार कायद्यान्वये ०२ केसमध्ये एकुण ०३ ईसमावर कारवाई करून रू. १,५३५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ५,८७८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ११,४९,६००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंगणघाट येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

Thu Dec 5 , 2024
नागपूर :-गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे यशोधरानगर ह‌द्दीत विनोभा भावे नगर येथे एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव पंकज बंडुजी सतरामवार, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. १, विटा भट्टी चौक, यशोधरानगर, नागपुर असे सांगीतले. त्यास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com