इंदोरा येथे आज भव्य शोभायात्रेचे आयोजन

कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथून जवळच असणाऱ्या इंदोरा येथील दसरा मैदानात नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे उद्या शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा उत्सव, देवी विसर्जन ,रावण दहन झाकीसह शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे .श्रीकृष्ण ग्रुप उज्जैन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत इंदोराचे सरपंच नेकसिंग गहेरवार सह समस्त ग्रामवासीयांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

Sat Oct 12 , 2024
Ø जिल्ह्याच्या कृषि, उद्योग, व्यापार क्षेत्रावर चर्चा Ø अधिकाऱ्यांच्या चर्चेत जाणली जिल्ह्याची माहिती यवतमाळ :- महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ येथे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. जिल्हा समजून घेतांना विविध क्षेत्रात जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्याचे कृषि, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी मनमोकळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com