एम डी तस्कर बाजास अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भोयर कॉलेज बाह्य वळण मार्गावर एम डी तस्कर करणाऱ्या आरोपीवर धाड घालण्याची कार्यवाही नवीन कामठी पोलिसांनी आज सकाळी 8 वाजता केली असून या धाडीतून आरोपी राजकुमार बारेकर वय 35 वर्षे रा उप्पलवाडी नागपूर ला अटक करीत त्याच्याकडून 5.53 ग्राम मेफेड्रोन ड्रग्स (एम डी) अंमली पदार्थ किमती 16 हजार 950 रुपये तसेच होंडा ऍक्टिवा दुचाकी क्र एम एच 40 ए जे 2639 किमती 40 हजार रुपये,महागडे मोबाईल असा एकूण 86 हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कार्यवाही पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मारदर्शनार्थ डी बी पथकाने केले असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : गुरूवार, दि. 10 ऑक्टोबर 2024 एकूण निर्णय- 16 (भाग 2)

Fri Oct 11 , 2024
महसूल विभाग पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील कृषी व पदुम विभागाच्या 460.00.0 हे. आर जमिनीपैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेली 377.26.19 हे. आर शासकीय जमीन तसेच मौजे टोकराळे येथील 125.55.2 हे.आर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com