बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत

नवी मुंबई :- सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त असलेली वाहने तळोजा पोलीस स्टेशन आवारात शिंप्ट केली आहेत. मोटार सायकली स्कुटर , रिक्षा बरेच दिवसा पासून उभी असून या वाहनांच्या मालकाचा शोध घेणे व लिलाव प्रक्रिया पूर्ण आवश्यक असल्याने मूळ मालकास कागदपत्रासह सानपाड पोलीस ठाणे येथे 7 दिवसात हजर राहण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती सानपाडा पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली आहे.

सानपाडा पोलीस ठाणे ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 03 दुचाकी वाहने, 1 थ्री व्हीलर एकूण 04 बेवारस वाहने सानपाडा पोलीस ठाणे आहेत. सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती सानपाडा पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

४ प्रकरणांना ऑन द स्पॉट मान्यता

Wed Oct 9 , 2024
– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत बैठक नागपूर :- १९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या सहविचार सभेचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात आमदार  सुधाकर अडबाले यांनी बैठक घेतली. बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान प्रलंबित प्रकरणे आजच निकाली काढा, अशी आमदार सुधाकर अडबाले यांनी तंबी दिली आणि जिल्ह्यातील ४ प्रकरणांना “ऑन द स्पॉट” मान्यता देण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com