पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत सराफा दुकानदारांची बैठक संपन्न

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक ०९/०८/२०२४ रोजी २०.३० वा. ते २१.३० वाजता पर्यंत अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांच्या अध्यक्षतेखाली व  रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर यांचे उपस्थितीमध्ये सराफा दुकानदारांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये दुकानदारांना सुरक्षा संबंधात काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. खाजगी सुरक्षा गार्डची नेमणूक करावी, सौसीटीव्ही कॅमेरे लावावे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर बैठक पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर तसेच सावनेर येथील सराफा दुकानदार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुचाकी चोरी करणा-या आरोपीस अटक

Mon Aug 12 , 2024
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे फिर्यादी नामे मुकुल जयवंत गोतमारे वय २४ वर्ष रा बोरगाव ता कळमेश्वर यांनी दिनांक १०.०८.२४ से १३.३० ते १२.५० वा दरम्यान आपली मोटर सायकल क एम एच ३१ सीयु ४६५० किमती ३००००/-रू ची ऋषी ठाकरे यांचे झेरॉक्स दुकानाचे समोर लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात आरोपीने सदरची मोटरसायकल चोरून नेल्याचे रिपोर्ट वरून सदर गुन्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com