महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुद्दत संप सुरूच

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- विविध प्रलंबीत मागण्यासाठी कामठी तहसील कार्यालयाच्या महसूल कर्मचाऱ्यांनी मागील दहा दिवसापासून पुकारलेला संप अजूनही कायमच आहे.

तेव्हा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावरील प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी,महसूल विभागाचा आकृतिबंध तात्काळ लागू करावा, नायब तहसीलदार संवर्ग 4 हजार 800 रुपये करावा,महसूल सहाय्यक या संवर्गाचा ग्रेड पे 1900 रुपया वरून 2400 रुपये करणे ,अव्वल कारकुन संवर्गाचे पदनाम बदलवून सहाय्यक महसूल अधिकारी करावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात यावी, कोतवाल पदाना चतुर्थश्रेणी ड दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदाचा पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा आदी मागण्यासाठी कामठी तहसील कार्यालयातील महसूल विभागाने 15 जुलै पासून आंदोलन करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मनपाची यंत्रणा सुसज्ज ठेवा - मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

Wed Jul 24 , 2024
नागपूर :-  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी व या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवावी, शासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मंगळवारी (ता:२३) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!