नवी दिल्ली :- चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ?
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ? दोन्ही गटांना लोकसभा अध्यक्षपद हवं आहे.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.