संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-भाजपा कामठी शहर द्वारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.नवी कामठी येथील आनंद नगर येथे आयोजित कार्यक्रमात भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट आणि भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,संजय कनोजिया, लाला खंडेलवाल, राज हाड़ोती,कपिल गायधने,पृथ्वीराज दहाट,अवि गायकवाड,विकास कठाने, तसेच माजी नगरसेवक लालसिंग यादव,संध्या रायबोले आणि संगीता अग्रवाल, प्रभा राऊत, गायत्री यादव,छाया कोल्हे ,प्रेमलता शर्मा,निशा मेश्राम, भारती कनोजे,लक्ष्मी खोब्रागडे, दर्शना साखरे तसेच बिरजू चहांदे,श्रावण केळझरकर,कमल यादव,प्रज्वल सौलंकी, हर्षल आमधरे,सुनिल चव्हाण,रवि चमके,सुनिल खानवानी, दिनेश शरण, शानु ग्रावकर,अजित सोनकुसरे ,दिनेश स्वामी,प्रमोद वर्णम,अरविंद चवडे,यश कोंढे,आशिष रामटेके,नवीन खोब्रागडे, हितेश तिरपुड़े,पुष्पराज मेश्राम,विलास सिंगाड़े,गेंदलाल कलसे, अनिकेत चाटे,राहुल निंबर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.