जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सांगलीत पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहसोहळा आज

Sun May 28 , 2023
– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे विमा प्रमाणपत्राचे वाटप – विभागीय बैठकीतही होणार विचारमंथन सांगली :- पत्रकारांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा सांगली जिल्हा कौटुंबिक स्नेहसोहळा रविवार, २८ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सांगली येथेच हा कार्यक्रम थाटात आयोजित करण्यात आला आहे. हरीपूर येथील गणपती मंदिरासमोर असलेल्या शिवपार्वती लॉनमागील विराज लॉन येथे आयोजित या कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी सहा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com