नागपूर :- महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, महेश धामेचा, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, प्रकाश बरडे, अजय माटे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राजेश गजभिये, अमोल तपासे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com