![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मराठी पत्रकारीतेचे पितामह ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मदिनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
प्रसंगी अति. आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहा. आयुक्त महेश धामेचा, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, राजेश गजभिये, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.