संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रयत्न जनसंपर्क कार्यालय कामठी येथे छत्रपती श्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान,प्रदेश युवा मोर्चा सचिव कपिल गायधने,शहर भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,शहर संपर्क प्रमुख पंकज वर्मा,शहर महामंत्री भाजपा विजय कोंडुलवार,युवा मोर्चा शहर अध्यक्ष .कुणाल सोलंकी, .आशु अवस्थी, सुमीत शर्मा,.यश कोंडे,.रजत यादव,मोहन तिवारी, योगेश उके व इतर सुज्ञ नागरिक उपस्थित होते.