संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लोकसंख्येच्या वाढत्या प्रभावातून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्या निर्णय घेत गावात नवीन कचरा गाडी पाहिजे या हेतूने ग्रामपंचायत रनाळा येथे सरपंच पंकज साबळे यांच्या पुढाकारातून व बाकी सदस्यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत रनाळा येथे 13 सप्टेंबर रोजी रनाळा येथे नविन कचरा गाड़ी चे लोकार्पण सरपंच पंकज साबळे यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला, प्रामुख्याने सचिव राजु फरकाडे, वरिष्ठ ग्रामपंचायत सदस्य अरविंद डोंगरे सुनील चलपे, प्रदीप सपाटे, मयूर गणेर, स्वप्निल फुकटे ,सदस्या सुनिता नंदेश्वर, इंदु पाटील, स्मिता भोयर, अर्चना ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते