एसडीओ च्या आदेशान्वये मुलाने बापाला दरमहा 5 हजार रुपये पालनपोषण भत्ता द्यावा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-एसडीओ च्या आदेशाची सर्रास अवहेलना, पीडित वडील पालन पोषण भत्त्यापासून वंचित

कामठी :- कामठी शहरातील यादव नगर रहिवासी 75 वर्षीय अपेक्षित वृद्ध वडीलाला त्याच्या मुलाने ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पोषण कायदा 2007 चे कलम 5 अनव्ये दरमहा 5 हजार रुपये पालन पोषण भत्ता देण्यांत यावा असे आदेश मौदा एसडीओ ने 23 मे 2023 ला केले होते मात्र गैरअर्जदार या आदेशाची सर्रास अवहेलना करीत असल्याने सदर रक्कम वडीलाला देत नसून उलट त्यांना गैरवर्तणुक देत असल्याने यावर पोलिसांनी फौजदारी कार्यवाही करण्यात यावी असे आदेश उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी 20 जुन 2023 ला केले होते.हे आदेश होऊन आज दोन महिने लोटून गेले मात्र पोलिस विभागाकडून सदर गैरर्जदारावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने न्यायिक हक्काचा पोषन भत्त्याच्या मिळण्यापासून वंचित राहल्याने आता दाद मागावी तरी कुठे ?असा प्रश्न पीडित 75 वर्षीय वडीलाला पडला आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेडयात डेंग्यूचा दुसरा बळी..

Sun Aug 27 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी डेंग्यूसदृश्य आजाराने महिलेचा मृत्युhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कामठी ता प्र 27:-कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील न्यू येरखेडा येथील वॉर्ड क्र चार रहिवासी सतीश पाटील नामक 34 वर्षीय अविवाहित तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना 19 ऑगस्ट ला पहाटे पाच दरम्यान घडली असता या घटनेला वीराम मिळत नाही तोच आज सायंकाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com