आमदार विकास ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नागपूर :- पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे राबवित विधानसभा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक नगरात स्वतः लक्ष्य देऊन सर्वसामान्य माणसासोबत थेट संपर्क असणारे आणि विकासकामा साठी सतत धडपड करणारे आमदार विकास ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वांगीण विकासाचा महामेरू म्हणून आमदार विकास ठाकरे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या मतदारसंघातील आमदार ठाकरे यांचा वाढदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. यावेळी दीपक वानखेडे, मनोज गोलावर, संजय सिंग, सनद काचा, योगेश तिवारी व मोठ्या प्रमाणात हितचिंतकांची उपस्थिती या कार्यक्रमात होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील शेतकर्याना नविन तुकडेबंदी कायदामुळे फार मोठा दिलासा, खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नाना यश

Thu Aug 24 , 2023
नागपूर :- महसुल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध त्याचे एकत्रीकरण अधिनियम १९४७ मधील कलम ४ च्या पोटकलम (१) अन्वये महाराष्ट्र राज्याच्या विभिन्न जिल्हातील महानगरपालीका नगरपालीका यांच्या हदीत वगळता ग्रामिण भागातील जमीनीच्या प्रकाराप्रमाणे पडीत, कोरडवाहु ओलीत, बागायती तुकडे पाडण्या साठी सुधारीत किमान क्षेत्र घोषीत करण्याबाबत आक्षेप / हरकती मागण्याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र दि. ५ मे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com