जबरी संभोग करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

कळमेश्वर :- दिनांक ०५/०५/२०२३ चे १२.०० वा. ते ०१.०० वा. दरम्यान यातील पिडीत मुलगी वय १७ वर्ष १० महीने ही व आरोपी नामे सचिन काळे वय २४ वर्ष, रा. खैरी लखमा ता. कळमेश्वर हे एकाच गावातील रहीवासी असून त्याची एकमेकां सोबत ओळख असुन फिर्यादी सोबत आरोपी याने कळमेश्वर मधील नुक्कड कॅफे येथे भेटायला बोलावले व तेथील खोलीत नेवून तिच्या सोबत जबरदस्तीने शरीरीक संबंध केले त्यामुळे पिडीतेला मासीक पाळी झाली नाही म्हणून हॉस्पीटल लेकुरवाळे येथील डॉक्टरांनी चेक करून सांगीतले की, गरोदर आहे. म्हणून फिर्यादी पुन्हा आपले नातेवाईका सोबत नागपुरला पडोळे नरसिंग होम येथे जावून चेक केले असता तेथील डॉक्टरांनी पिडीत फिर्यादीला गरोदर असल्याचे सांगितले.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीविरुध्द कलम ३७६ भादवि सहकलम १४६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम पी. स्टे कळमेश्वर  या करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

Sat Aug 19 , 2023
कोंढाळी :- दिनांक १७/०८/२०२३ से १५.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी ही घरी हजर असता आरोपी नामे- मुकेश मनोहर खबसे, रा. चंदनपार्डी हा घरात आला व पिण्यासाठी पाणी दया असे म्हटले असता फिर्यादीने पिण्यास पाणी दिल्यावर आरोपीने फिर्यादीचा उजवा हात पकडला व फिर्यादीस अब्रुस लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कोंढाळी येथे आरोपीविरुध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!