पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

पो.स्टे. रामटेक :- दिनांक ०७/०६/२०२३ चे १२.३० वा. ते दिनांक ०८/०६/२०२३ चे १४.०० वा. चे सुमारास पो.स्टे. रामटेक हद्दीत फिर्यादी व त्यांची पत्नी हे मालक यांचे घरी कामावर गेले असता फिर्यादीचा मुलगा वय १३ वर्ष एकटाच घरी हजर होता. फिर्यादी व त्याची पत्नी हे ०४.०० वा. कामारून घरी परत आले असता मुलगा हा घरी दिसुन आला नाही. आजुबाजुला व नातेवाईक यांचेकडे शोध घेतला असता मिळुन आला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे मुलाला पालकाचे कायदेशिर ताब्यातून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के पोस्टे. रामटेक हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Sat Jun 10 , 2023
पो.स्टे. उमरेड :- अंतर्गत ०२ कि.मी. अंतरावरील मौजा बुधवारीपेठ उमरेड सरकारी दवाखान्यासमोर दिनांक ०१/०६/२०२३ चे ११.०० वा. ते दिनांक ०८/०६/२०२३ से १२.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- पंकज चंद्रभान भुरसे, वय २३ वर्ष, रा. बुधवारीपेठ उमरेड यांचे मामे भाऊ नामे तुषार नवघरे यांचा ग्रामिण रूग्णालय उमरेडचे समोर पानठेला असुन तो दुकान सांभाळतो. दि. ०१/०६/२०२३ रोजी ११.०० वा. फिर्यादी हा (पानठेला) दुकानात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!