नागपूर :- थोर समाजसुधारक, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रविन्द्र भेलावे, विशेष कार्यसन अधिकारी श्रीकांत वैद्य, यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, विनोद डोंगरे, अनिल चव्हाण, यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com