विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक २९.०५.२०२२ चे १६.४५ वा. चे सुमारास पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत राहणारे ४५ वर्गीय फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय १६ वर्ष ही पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत एका कॉम्पलेक्स मधील शोरूम मध्ये खरेदी करीता गेली असता आरोपी सेल्समन नामे गजानन बबन दांडेकर वय ३३ वर्ष रा. टि.व्ही वर जवळ, सेमेनरी हिल्स याने फिर्यादीचे मुलीला स्पर्श करून मुली सोबत लज्जास्पद वर्तन करून फिर्यादीचे मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे सपोनि सोनटक्के  यांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४, भादवी सहकलम ८. पोक्सो कायदाअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई 

Wed May 31 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ०७ केसेस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून १३,८२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व जुगार कायदा अन्वये ०५ केस मध्ये ०९ इसमावर कारवाई करून २७,३४५ स चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३,६२२ वाहन चालकांवर कारवाई केली. एकूण रू. २५९,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!