नागपूर :- अँडव्हायसरी सोसायटी ऑफ गणेश टेंपल रजि. नं. 87 (N) नागपुर संस्थेच्या 27 नोव्हेंबर 22 रोजी, झालेल्या तातडीच्या सभेत ठराव क्रमांक एक प्रमाणे संजय श्रीपाद जोगळेकर पूर्व सचिव यांना पदमुक्त करून त्यांच्या जागेवर श्रीराम बापूराव कुलकर्णी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी माधव रामदास कोहळे यांची निवड केल्या गेली. आणि नवीन कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या पैकी,
अध्यक्ष- विकास अनंत लिमये,
उपाध्यक्ष- माधव रामदास कोहळे,
सचिव- श्रीराम बापूराव कुलकर्णी,
सहसचिव- अरुण गोविंदराव व्यास,
कोषाध्यक्ष- दिलीप मनोहर शहाकार,
विश्वस्त – अरुण दसराव कुलकर्णी, शांतीकुमार एस. शर्मा, किसनगोपाल चुनीलाल गांधी, लखीचंद मारोतराव ढोबळे, संजय श्रीपाद जोगळेकर, हरी लक्ष्मण भालेराव, यांची २७ नोव्हेंबर ला झालेल्या बैठकीत निवड झालेली आहे.