ठाणे, दि. 19 : भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार राजाराम तवटे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इंदिरा गांधी यांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com