संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी महिला ही आपल्या राहत्या घरात घरगुती कामात व्यस्त असता आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 7 दरम्यान घडली असून मृतक महिलेचे नाव विध्दाय विजय मेश्राम वय 50 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.या घटनेने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)