360 अथेलेटिक क्लब ” कडून  मॅरेथॉन रनिंग ला उत्कृष्ट प्रतिसाद

राष्ट्रवादी उद्योग-व्यापारी आघाडी तर्फे आयोजन व पारितोषिक वितरण
(प्र) दवलामेटी ,वाडी – लावा परिसरातील  ग्रामीण युवक व विद्यार्थि यांना पोलीस व सैन्य  भर्ती साठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणारे “360 अथेलेटिक क्लब” चा सहयोगाने  राष्ट्रवादी उद्योग-व्यापारी आघाडी तर्फे रविवार ला सकाळी लावा- ते दवलामेटी रस्त्याने विद्यार्थि ची मेरोथॉन रणिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.
राष्ट्रवादी पक्षाचे क राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित जन्मदिवस प्रसंगी राष्ट्रवादी उद्योग-व्यापार विभाग चे राज्य उपाध्यक्ष मोहन ठाकरे च्या प्रेरणेने  आयोजित या रणींग स्पर्धेचा उदघाटन व प्रारंभ  रविवार सकाळी 6 वाजता राष्ट्रवादी चे प्रदेश महामंत्री अविनाश गोतमारे,जिल्हा महामंत्री प्रेम झाडे,राष्ट्रवादी उद्योग -व्यापार विभाग चे नागपूर जिल्हाध्यक्ष राजकुमार वानखेडे,वाडी शहर अध्यक्ष वसंतराव इखनकर,प्रसाद पुल्लीवार,प्रा.सुभाष खाकसे दवारा . पूर्षांचा क 5 की.मी. महिला 3 किलो मीटर, बालक  500  मी. ची  मेरोथन रनिंग स्पर्धा मध्ये दौलामेटी चे प्रहार ग्रुप  प्रमुख प्रशिक्षक प्रणय ढोके व 360 अथेलेटिक क्लब चे प्रमुख प्रशिक्षक जसबीर सिंग चा मार्गदर्शनात  मे मोठ्या संख्येने तरुण युवकांनी भाग घेतला.
स्पर्धा उपरांत प्रशिक्षण स्थळावर  विजेत्यांन चा पुरस्कार समारोह सम्पन्न झाला .मचं वर उपस्थित वाडी चे पूर्व नगराध्यक्ष व राष्ट्रवादी चे जिला महामंत्री प्रेम झाडे,राष्ट्रवादी राज्य ओबीसी सचिव प्रा.सुरेंद्र मोरे,पूर्व नगरसेवक राजेश जैस्वाल,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वसंत इखनकर,ट्रान्सपोटर्स राजू सिंग,प्रा. सुभाष खाकसे आयोजक मोहन ठाकरे  यांचा हस्थे 5 की.मी स्पर्धा चे प्रथम भूषण कुंभारे,दिवतीय आयुष धुर्वे,तृतीय हर्ष डोंगरे,3 कि. मी.महिला  स्पर्धा  प्रथम स्थान प्राप्त वैष्णवी सेलोकर,दिवतीय दिव्यांनी वाघाडे, तृतीय सांदली पिल्ले,500 मी.बालक गटात प्रथम रिषभ मानकर,द्वितीय रिशी मेश्राम,तृतीय सालोक बिसेन ची मचं वर उपस्थित अतिथीयी चा हस्ते सुवर्ण ,रौपय,कांस्य पदक व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी, ट्रेनिंग केंद्र चे  भारतीय सेना मध्ये कार्यरत राज पटले चा  भी स्मृती चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आले . तर सहभागी अथेलेटिक  कडून आयोजक व प्रशिक्षक जसबीर सिंग यांना विशेष स्मृतिचिन्ह देऊन भारतीय सेना मध्ये कऱ्यरत राज पटले चा हस्ते सन्मानित करण्यात आले.
उपस्थित प्रमुख अतिथी प्रेम झाडे व राजेश जैस्वाल यांनी प्रशिक्षण केंद्र सुविधा चा लाभ घेऊन अनेक छात्र पुलीस व सेना दल मध्ये भरती झाले हे प्रसंशायोग्य आहे. व स्थानिक  युवक  लाभांवीत होत आहेत.पुढे ही क्लब ला सर्व प्रकार चे सहकार्य चा अभिवचन  प्रमुखांनी दीले. कार्यक्रम चे संचलन मोहन ठाकरे,व आभार प्रशिक्षक जसबीर सिंग ने केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बालाजी वार्ड येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

Mon Dec 6 , 2021
चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, बालाजी वार्ड येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन नगरसेवक प्रशांत दानव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे  नगरसेवक विशाल निंबाळकर उपस्थित होते. या शिबिरात प्राथमिक आरोग्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com