मादा नागिन सह १२ पिल्लं सर्पमित्रांनी दिले जीवदान

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

भंडारा – जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पवनारा गावातील विलास कावळे यांचा घरून नाग जातीच्या मादा नागिन सह १२ पिल्लं असे 13 सर्प होते. सर्पमित्र विकास तिडके आणि दुर्गेश मालाधारे यांनी सर्व नागांना पकडून या सर्व सापांना वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.त्यांचे या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यात सततधार पावसामुळे शेती कामांना आला वेग रोवणीचे शेतात काम सुरू

Sun Jul 17 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यात सध्या संततधार पावसामुळे शेतक-यांनी भात पिकाची रोवणीला सुरूवात केली असून मोठ्या प्रमाणात शेतकरी रोवणी करित असल्याचे चित्र सध्या जिल्हात दिसुन येत आहे. जिल्हाला धान्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण आहे. भात हे प्रमुख येथील पिक आहे.यावषी पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे कामाला वेग आलेला असुन रोवणी करिता महिलांना आर्थिक मदत होत असल्याचे महीलांनी सांगितले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!