नागपूर :- किक स्टार्स स्पोर्ट असोसिएशन आयोजित ओपन इंटर स्कूल योगासन स्पर्धा 2023 प्रहार मिलिट्री स्कूलच्या विध्यार्थ्यांची उंच भरारी किक स्टार्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी प्रहारी शिवांगी चारमोडे (रजत पदक) आरुषी माहुरे (रजत पदक) यश सहारे (कास्य पदक) ऋषी मेश्राम (कास्य पदक) शशिकांत लिल्हारे (कास्य पदक) यासोबतच प्रहार मिलिट्री स्कूल रविनगरच्या 20 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. शाळेच्या प्राचार्य वदना कुळकर्णीच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉपि आणि मेडल देण्यात आले. मुलांच्या स्पर्धेच्या ठिकाणी योगा शिक्षक अंकूश सालपे आणि संजोक्ता यांनी त्यांचे कौतुक केले व या स्पर्धेत सगळेच उपस्थित होते.
हसन बाग विद्यार्थी गृहात योगासन स्पर्धेचे आयोजन संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com