येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नीधी उपलब्ध करून देणार – खासदार कृपाल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 20 – येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी रामकृष्ण लेआउट येरखेडा येथे आयोजित सत्कारा प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले रामकृष्ण लेआउट नागरिकांचे वतीने रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सरपंच मंगला कारेमोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन खासदार कृपाल तुमाने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र गवते, घनश्याम कारेमोरे ,माजी सरपंच मनीष कारेमोरे, सुषमा राखडे ,राजेश पिपरेवार, राजकीरण बर्वे, ग्रामपंचायत सदस्य पोर्णिमा बर्वे, वनिता नाटकर ,गजानन तिरपुडे, अनिल भोयर ,यादवराव पाठे, सुरेंद्र वाजूरकर, ललित गभने, सुरेश दास ,गौरीशंकर ढिमोले, सुशील सोनटक्के, टिकाराम भोंगे, दिनेश पांडे, प्रणय राखडे, मुकेश पारधी,अशोक कारेमोरे, रमेश कारेमोरे, राजू बांते , कुबेर महल्ले अमोल घडले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम राखडे यांनी केले संचालन प्रा डॉ मनीष मुळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा डॉ किशोर ढोले यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने किया शिंदे फडणवीस सरकार के खिलाफ प्रदर्शन..

Tue Sep 20 , 2022
वेदांता का प्रोजेक्ट महाराष्ट्र में वापस लाओ….राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर – आज राष्ट्रवादी युवक काँगेस नागपुर शहर जिल्हा अध्य्क्ष शैलेन्द्र तिवारी व नागपुर ग्रामीण जिल्हा अध्य्क्ष आशीष पुंड इनके नेतृत्व व राकांपा शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व ग्रामीण अध्य्क्ष बाबा गुजर इनके मार्गदर्शन में आज वैरायटी चौक पर वेदांता ग्रुप के प्रोजेक्ट को गुजरात लेजाने वाली शिंदे- फडणवीस सरकार के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com