नागपूर :- जागतिक सिकलसेल दिनानिमित्त डागा स्त्री रुग्णालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांचे हस्ते झाले. यावेळी डागा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते.
यावेळी रांगोळी, पोस्टर मेकिंग, हैड्रोक्सियुरिया वाटप, दहावीत 88% घेणाऱ्या सिकलसेल रुग्णाचा सत्कार, रॅलीचे आयोजन, सिकलसेल रुग्ण व वाहकाना मार्गदर्शन, नर्सिंगचे विद्यार्थी, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते