उमरेड :- दिनांक १७/०४/२०२३ चे सकाळी ०५/०० वा. ते ०६/०० वा. सुमारास पो.स्टे. उमरेड हवीत फिर्यादी यांचा मुलगा वय १६ वर्ष हा दिनांक १७/०४/२०२३ चे सकाळी ०६/०० वा. सुमारास फिर्यादी झोपुन उठले असता फिर्यादीला मुलगा हा त्याच्या अंथरुणावर दिसुन आला नाही त्यावेळी फिर्यादी तो आजुबाजुला कुठे गेला असेल म्हणुन चोळा वेळ वाट पाहली परंतु मुलगा कुठेच दिसून न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला परंतु कुठेच मिळुन आला नाही तसेच त्याचे कॉलेज मिराकडे जावुन पाहीले तिथे ही मिळुन आला नाही नंतर घरी त्याचा वस्तुवा शोध घेतला असता त्याची कॉलेज बॅग व मोबाईल चार्जर व रियलमी कंपनीचा मोबाईल ज्यामध्ये जियो कंपनीचा सीम सोबत नेल्याचे दिसुन आले फिर्यादीचा मुलगा याचा अज्ञानतेचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यास फुस लावुन पळवून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये
गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / शितल खोब्रागडे पोस्टे उमरेड या करीत आहे.
@ फाईल फोटो