महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा नागपूर दौरा

नागपूर :- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

मुंबई येथून दुपारी 12.10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.30 वाजता दाभा पीडीकेव्ही मैदान येथे आयोजित ॲग्राव्हिजन 2023 कृषी प्रदर्शन कार्यक्रमांर्तंगत आयोजित ‘महिला बचत गट मेळावास’ उपस्थिती. दुपारी 2 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता दाभा येथून शासकीय वाहनाने काटोलरोड कडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता काटोल रोड येथील शासकीय मुलीचे बालगृह येथे आगमन व भेट. दुपारी 3.50 वाजता काटोल रोड येथून वाहनाने पाटणकर चौक कडे प्रयाण. दुपारी 4 वाजता पाटणकर चौक येथील शासकीय करूणा महिला वसतिगृह येथे भेट. सायंकाळी 5.45 वाजता बजाजनगर येथून वाहनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिलाबाद में डटे पूर्व मुख्यमंत्री चौहाण व गौसुद्दीन

Sat Nov 25 , 2023
नागपुर :- तेलंगाना में इन दिनों विधानसभा चुनाव अंतिम चरण में है। यहां अखिल भारतीय कांग्रेस कमिटी ने महाराष्ट्र प्रदेश के पूर्व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे को तेलंगाना विधानसभा चुनाव का इंचार्ज नियुक्त किया उन्होंने पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहाण को चुनाव प्रचार के लिए आमंत्रित बतौर स्टार प्रचारक किया,वहीं नागपुर के प्रदेश पदाधिकारी मोहम्मद गौसुदीन को आदिलाबाद का ऑबजर्वर नियुक्त कर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com