पांढरकवडा :- येथील व्हिसल ब्लोअर आणि सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत डालूराम बोरेले यांच्या शुभ हस्ते बजाजचा स्वर्ण तारण शाखाचा उद्घाटन झाला आहे.
पांढरकवडा शहरात राय व्यापार संकुल,सावरकर चौक, आखाडा येथे दिनांक 22/जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजुन 13 मिनीट ला रजनीकांत डालूरामजी बोरेले,यांनी विधिवत पूजा अर्चना करुण उद्घाटन फित कापली यावेळी प्रमुख अतिथि म्हणून निखिल राजेश राय,सागर पाटिल बजाज शाखा व्यवस्थापक, प्रितेश श्याम बोरेले,राजेश ताराचन्द राय, स्मित झाझरीया, गणेश सिंघानिया, उमेश पंचोली,अजय ताराचन्द राय, शुभम केलापुरे,यांची उपस्थिति होती.
उद्घाटन कार्यक्रम नंतर रजनीकान्त बोरेले यांना बजाज शाखा च्या वतीने फुलांचा गुच्छा देवून सुवागत करण्यात आला आहे.
पांढरकवडा येथे सर्व सुविधा आणि सुरक्षा ने उपलब्ध आणि विशेष म्हणजे प्रोसेसिंग आणि मूल्यांकन इत्यादी प्रकारचे शुल्क शून्य या तत्वावर अगदी कमी वेळेत स्वर्ण कर्ज गरजु महिला व नागरिकांना मात्र एक प्रतिशत व्याज दराने सहजतेने उपलब्ध होण्या साठी या संकल्पनेतुन बजाज फाइनेंस गोल्ड लोन ण नवीन शाखा उघड़ण्यात आली आहे.
बजाज शाखाच्या उद्घाटन समारोह कार्यक्रमात शुभम राउत, रतनदीप ढवळे,आतिश क्षीरसागर, विशाल मग्गिड़वार, अक्षय देबुजी पीपलवा, पवन व्यास (महाराज),प्रितम नव्हाते,संदीप गेडाम,अनिकेत पारखे, शिवम लक्ष्मीकांत बोरेले, उपस्थित होते या वेळी, सर्व उपस्थितांची आणि शाखा ला भेट देणारे वेक्ति यांची अल्पोहार, मिष्ठान आणि चहाची उत्तंम व्यवस्था बजाज शाखा पांढरकवडा च्या वतीने करण्यात आली होती.