यवतमाळ :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॅा.विजयकुमार गावित जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता वणी येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता झरी जामणी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9 वाजता पांढरकवडा येथे आगमण व मुक्काम. रविवार दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पांढरकवडा येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता घाटंजी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता घाटंजी येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता करंजी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता करंजी येथून नागपूरकडे प्रयाण.