आदिवासी विकास मंत्री डॅा.विजयकुमार गावित यांचा दौरा

यवतमाळ :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॅा.विजयकुमार गावित जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता वणी येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता झरी जामणी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9 वाजता पांढरकवडा येथे आगमण व मुक्काम. रविवार दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पांढरकवडा येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता घाटंजी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता घाटंजी येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता करंजी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता करंजी येथून नागपूरकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

Wed Feb 21 , 2024
यवतमाळ :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com