यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे वीर बाल दिवसानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिवस
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com