मद्य विक्री करणाऱ्या 3 वाइन शॉप वर कारवाई

नागपुर – नागपुर झोन २च्या हद्दीत अवैध रीतीने दारू विक्री होत असलेल्या वाइन शॉपवर मा.पोलीस उपायुक्त, झोन २ विनिता साहू  यांच्या आदेशानुसार झोन मधील काही परवाना धारक दारू विक्रेते हे अवैधपणे दारू पिण्याच्या परवाना नसणाऱ्या ग्राहकांना दारूची विक्री करीत असल्याची माहिती वरुन झोन २ पथकाचे PSI कुणाल धुरट , पो हवा प्रमोद अरखेल,पो हवा महेश बावणे,जयंता नांदेकर, अतिब शेख, शफीक शेख , सुमेर सिंह यांनी रेड कारवाई करून
१.पो. स्टे. सीताबर्डी हद्दीत अंकुर वाइन शॉप, कॉफी हाऊस चौक, धरमपेठ

२.पो. स्टे.अंबाझरी हद्दीतील गोंडवाना wine शॉप ,रविनगर,अंबाझरी

३.पो. स्टे. सदर हद्दीतील मेहता वाइन शॉप, रेसिडेन्सी रेड , सदर येथे रेड कारवाई केली असता वरील दारू विक्रेते हे अवैधपने दारू पिण्याच्या परवाना नसणाऱ्या ग्राहकांना दारू ची विक्री करीत असल्याचे मिळून आल्याने वाइन शॉप चे मालक व मॅनेजर तसेच ते विक्री करीत असलेली दारू ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध कलम ८२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली.

दिनेश दमाहे

9370868686

dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

देश मे ग्रीनफील्ड के 21 हवाई अड्डों को स्थापना की मंजूरी

Tue Dec 7 , 2021
नई दिल्ली – भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अगले ५ वर्षों में लगभग २५ हजार करोड़ रुपये का व्‍यय करेगा। यह राशि टर्मिनलों के विस्तार और संशोधन, नए टर्मिनलों के निर्माण, मौजूदा Runway को बेहतर बनाने, एयरपोर्ट नेविगेशन सेवाओं तथा कंट्रोल टावरों के विकास पर खर्च की जायेगी। नागरिक उड्डयन राज्य मंत्री वी के सिंह ने राज्यसभा में एक प्रश्न के लिखित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com