पारशिवनी :- तालुक्यातिल मौजा महादुला येथिल शेत शिवारात दोन शेतकरी च्या शेतातून एकुण२६० किलो कापुस किमत २३.४०० रुपये किमती चा कापुस अज्ञात चोरटयानी शेतातुन चोरी करून नेल्याने शेतकरी यांनी तक्रार पो.स्टे . पारशिवनी अंतर्गत १० कि . मी . अंतरावरील मौजा महादुला शिवार येथे दिनांक शुक्रवार चे दि २५ / ११ / २०२२ चे रात्रि ६.०० वा . ते रविवार च्चे दि . २७/११ / २०२२ चे सकाळी १०.०० वा . सुमारास यातील अज्ञात आरोपीने कापुस चोरून नेले वर फिर्यादी – सुनिल लक्ष्मण सहारे , वय ५३ वर्षे , रा . महादुला ता . पारशिवनी यातील यांचे शेतातील पराटीचे झाडांचे ६० किलो कापुस तसेच शेजारी शेतकरी हिराबाई मिलींद वासनिक हिचे शेतातील पराटीचे झाडांचे २०० किलो कापुस असा एकूण २६० किलो कापुस किंमती अंदाजे २३ , ४०० / – रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले सदर प्रकरणी तिल फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पो स्टे . पारशिवनी येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला असुन . गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रभाकर झोड पो . स्टे . पारशिवनी हे तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.
महादुला शेत शिवारातुन २६० किलो कापुस कि.२३.४०० रुपयाचा माल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com