विभागीय लोकशाही दिनात दोन तक्रारी निकाली

नागपूर :-  विभागीय लोकशाही दिनात आज दोन तक्रार प्रकरणे निकाली काढण्यात आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित तीन तक्रार अर्जांवर सुनावणी पार पडली. बिदरी यांनी यावेळी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

उपायुक्त घनश्याम भूगावकर यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, पोलीस, महिला व बाल विकास, भूमापन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पेड़ कटाई अभियान धड़ल्ले से

Mon Aug 14 , 2023
– सो रहा है मनपा प्रशासन नागपुर :- पुरे शहर मे ‘मेरी माटी मेरा देश’ का उपक्रम हर जगह पेड़ लगाने का काम चालू है और शहर के नामी हॉस्पिटल Alexis hospital के बाजू मे यह पेड कल काटा गया। विडंबना यह है कि मनपा प्रशासन सुस्त है और सो रहा है। Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com