कोदामेंढी :- येथून जवळच असणाऱ्या गट ग्रामपंचायत बोरी घेवारी येथे उद्या दिनांक 22 नोव्हेंबर शुक्रवारला दवाखाना आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत बीपी ,शुगर व इतर आजाराची तपासणी करून मोफत औषधोपचार मिळणार आहे .तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत बोरी घिवारी चे सरपंच विशाल सेलोकर यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या स्टेटसवर पोस्ट टाकून केली आहे.