गुरुवारी ५ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २ डिसेंबर) रोजी ०५ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबधी धोरणावर लवकरच निर्णय घेतले जाणार आहे - नितीन गडकरी

Fri Dec 3 , 2021
न्यू दिल्ली –  देशात गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अश्यात पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनं आणि फ्लेक्स इंधानावर आधारित इंजिनावर भर दिला जात आहे. आता वाहन निर्मिती कंपन्याना फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबधी धोरणावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या दोन दिवसात या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली जाईल, असं सांगितलं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com