महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघामध्ये हे उमेदवार झाले विजयी, वाचा कुणाला किती मतदान

मुंबई :- अठराव्या लोकसभेचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाने ४०० पार असा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रातून ४५ हून अधिक जागा मिळतील, असे सांगतिले जात होते. मात्र प्रत्यक्षात महायुतीची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालावरून दिसत आहे. तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगले यश मिळवले आहे. भाजपाचा गड असलेल्या विदर्भात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. याठिकाणी भाजपाच्या केवळ दोन खासदारांचा विजय झाला आहे.

महाराष्ट्राच्या विभागीय रचनेनुसार त्या त्या ठिकाणी कोण जिंकले यावर एक नजर टाकू.

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघ

मुंबई उत्तर

पियुष गोयल (भाजप) – विजयी – मतदान 678451

भूषण पाटील (काँग्रेस) – पराभव – मतदान 321455

मुंबई उत्तर पश्चिम

रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 452644

अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभव – मतदान 452596

मुंबई उत्तर पूर्व

संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 450937

मिहीर कोटेचा (भाजप) – पराभूत – मतदान 421076

मुंबई उत्तर मध्य

वर्षा गायकवाड (काँग्रेस) – विजयी – मतदान 445545

उज्ज्वल निकम (भाजप) – पराभूत – मतदान 429031

मुंबई दक्षिण मध्य

अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 395138

राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – 341754

मुंबई दक्षिण

अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 395655

यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 342982

ठाणे जिल्हा

पालघर

हेमंत सावरा (भाजप) – विजयी

भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

भिवंडी

सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) – विजयी

कपिल पाटील (भाजप) – पराभूत

कल्याण

श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) – विजयी

वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

ठाणे

नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) – विजयी

राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

उत्तर महाराष्ट्र

नंदूरबार

गोवाल पाडवी (काँग्रेस) – विजयी

हिना गावित (भाजप) – पराभूत

धुळे

शोभा बच्छाव (काँग्रेस) – आघाडीवर

सुभाष भामरे (भाजप) – पिछाडीवर

जळगाव

स्मिता वाघ (भाजप) – विजयी

करण पवार (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

दिंडोरी

भास्कर भगरे (NCP शरद पवार) – विजयी

भारती पवार (भाजप) – पराभूत

नाशिक

राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी

हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत

अहमदनगर

निलेश लंके (NCP शरद पवार) – विजयी

सुजय विखे (भाजप) – पराभूत

शिर्डी

भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी

सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत

रावेर

रक्षा खडसे (भाजप) – विजयी

श्रीराम पाटील (NCP शरद पवार) – पराभूत

विदर्भ

बुलढाणा

प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) – विजयी

नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

अकोला

अनुप धोत्रे (भाजप) – विजयी

अभय पाटील (काँग्रेस) – पराभूत

प्रकाश आंबेडकर (वंचित) – पराभूत

अमरावती

बळवंत वानखेडे (काँग्रेस) – विजयी

नवनीत राणा (भाजप) – पराभूत

दिनेश बूब (प्रहार) – तिसऱ्या स्थानी

वर्धा

अमर काळे (NCP शरद पवार) – विजयी

रामदास तडस (भाजप) – पराभूत

रामटेक

श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) – विजयी

राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत

नागपूर

नितीन गडकरी (भाजप) – विजयी

विकास ठाकरे (काँग्रेस) – पराभूत

भंडारा-गोंदिया

प्रशांत पडोळे (काँग्रेस) – विजयी

सुनील मेंढे (भाजप) – पराभूत

गडचिरोली चिमूर

 

नामदेव किरसान (काँग्रेस) – विजयी

अशोक नेते (भाजप) – पराभूत

चंद्रपूर

प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) – विजयी

सुधीर मुनगंटीवार (भाजप) – पराभूत

यवतमाळ वाशिम

संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) – विजयी

राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) – पराभूत

मराठवाडा

हिंगोली

नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) – आघाडीवर

बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) – पराभूत

नांदेड

वसंतराव चव्हाण (काँग्रेस) – विजयी

प्रतापराव चिखलीकर (भाजप) – पराभूत

परभणी

संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट) – विजयी

महादेव जानकर (रासप) – पराभूत

जालना

कल्याण काळे (काँग्रेस) – विजयी

रावसाहेब दानवे (भाजप) – पराभूत

छत्रपती संभाजीनगर

संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) – विजयी

चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

इम्तियाज जलील (MIM) – तिसऱ्या स्थानी

धाराशिव

ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) – विजयी

अर्चना पाटील (NCP अजित पवार) – पराभूत

लातूर

शिवाजी काळगे (काँग्रेस) – विजयी

सुधाकर श्रृंगारे (भाजप) – पराभूत

बीड

बजरंग सोनावणे (NCP शरद पवार) – विजयी

पंकजा मुंडे (भाजप) – पराभूत

कोकण

रायगड

सुनील तटकरे (NCP अजित पवार) – विजयी

अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

मावळ

श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) – विजयी

संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

नारायण राणे (भाजप) – विजयी

विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

पुणे

मुरलीधर मोहोळ (भाजप) – विजयी

रवींद्र धंगेकर (काँग्रेस) – पराभूत

वसंत मोरे (वंचित) – तिसऱ्या स्थानी

बारामती

सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) – विजयी

सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) – पराभूत

शिरूर

अमोल कोल्हे – (NCP शरद पवार) – विजयी शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) – पराभूत

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर

प्रणिती शिंदे (काँग्रेस) – विजयी

राम सातपुते (भाजप) – पराभूत

माढा

धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) – विजयी

रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) – पराभूत

सांगली

विशाल पाटील (अपक्ष) – विजयी

संजयकाका पाटील (भाजप) – पराभूत

चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी

सातारा

उदयनराजे भोसले (भाजप) – विजयी

शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) – पराभूत

कोल्हापूर

शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) – विजयी

संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) – पराभूत

हातकणंगले

धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) – विजयी

सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत

राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) – तिसऱ्या स्थानी

Source by loksatta

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ?

Wed Jun 5 , 2024
नवी दिल्ली :- चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ? दोन्ही गटांना लोकसभा अध्यक्षपद हवं आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com