संतकृपा प्रोविजन मधे चोरी

नागपूर :- दिघोरी येथील संतकृपा प्रोव्हिजन या मोबाईल शॉपी मधे मोठी चोरी अंदाजे ८० हून अधिक मोबाईल चोरी गेले ज्याचीअंदाजे किंमत ३५ ते ४० लाख रू आहे एकूण ३ चोर या सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे .

यातील १ चोर आत शिरून माल घेऊन गेला दुकानाचे मालक सचिन गावंडे यांनी हुडकेश्वर पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुरामुळे सद्यःस्थितीत बंद असलेले मार्ग दि.13.09.2024 वेळ दुपारी 4.0 वाजेपर्यंत 

Sat Sep 14 , 2024
1) गडचिरोली आरमोरी रा. म. क्र. 353 सी वरील (पाल नदी) 2) गडचिरोली चामोर्शी रा. म. क्र. 353 सी वरील (शीवनी नदी) 3) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी 4) भेंडाळा गणपुर बोरी रस्ता (हळदीमाल नाला)तालुका चामोर्शी 5) शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) तालुका चामोर्शी 6) भेंडाळा हरणघाट रस्ता राज्यमार्ग (दोडकुली नाला)ता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com