कोदामेंढी येथे तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव ला 5 एप्रिल पासून सुरुवात

कोदामेंढी :- दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा निमित्त येथील श्रीराम भक्त हनुमान जन्मोत्सव समीती तर्फे वार्ड क्रमांक 2 स्थित मंदिर मस्जिद चौक स्थित हनुमान मंदिरात तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव 5 एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे.

5 एप्रिल ला दुपारी 4.00 वाजता घटस्थापना करण्यात आली.6 एप्रिल ला सकाळी 6.00 वाजता हनुमान जन्मकथा,7.00 वाजता हनुमान चालीसा पठन,8.00 वाजता प्रभात फेरी (दिंडी )9.00 वाजता होमयध्न्य, सायं 9.00 वाजता ह. भ. प. आशिष मोहुर्ले (महाराज )मु. उमरी, ता. हिंगना,यांचे कीर्तन.7 एप्रिलला दुपारी 12.00 ते 2.00 वाजता अड़ेगाव येथील ह. भ. प. पांडुरंग शेंडे महाराज यांचा कीर्तन व गोपालकाला, सायंकाळी 7.00 वाजता पासून महाप्रसाद.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रींराम भक्त हनुमान मंडळचे अध्यक्ष अशोक देवगडे, उपाध्यक्ष डोमा मोहनकर, सचिव राजकुमार बावनकुले, सदस्यगण वसंत उरकुड़कर, उमाकांत देवतले, मानिक मोहने, नत्थू ठाकरे,, गजेंद्र तरटे, तुलसीदास वरखड़े, एकनाथ मसराम, संभा निकुले, विष्णु बावनकुले, पवन हेड़ाऊ व समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने (६ एप्रिल) पक्षाच्या पक्षाच्या प्रचारासाठी भिंती रंगविण्याची मोहीम सुरु

Thu Apr 6 , 2023
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने (६ एप्रिल) पक्षाच्या पक्षाच्या प्रचारासाठी भिंती रंगविण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com