राज्यपालांच्या हस्ते बुधवारी ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि. 07) गडकरी रंगायतन, सभागृह, ठाणे येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पद्मश्री श्री शंकरबाबा पापळकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्मार्ट सिटीच्या 27 प्रकल्प बधितांना मिळाला “होम स्वीट होम” चा ताबा

Tue Aug 6 , 2024
नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL) तर्फे पूर्व नागपुरातील ए. बी. डी. क्षेत्रातील रस्ता क्रमांक 2 च्या विकास कामामधील 28 पैकी 27 प्रकल्पबाधितांना पुनर्वसन सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते मंगळवारी (ता: 6) सदनिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पोलिस उपायुक्त निकेतन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com