मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनरल ॲटोमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.बैठकीत जनरल ॲटोमिक कंपनीचे भारतात विस्तारीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आण्विक ऊर्जा आणि ड्रोन या विषयांमध्येही जनरल ॲटोमिकने जागतिक स्तरावर राबविलेल्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.
Next Post
शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
Wed Nov 16 , 2022
मुंबई :- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले. या संदर्भात महसूलमंत्री विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेती […]

You May Like
-
September 17, 2023
अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते मातीच्या मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन
-
February 26, 2022
ज्ञान स्मरण शक्ति बढ़ाने के लिए रामबाण औषधि है ब्राह्मी बूटी.
-
August 4, 2023
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नागपूर येथे आगमन
-
August 14, 2023
‘पेटंट फेस्ट’ : भट सभागृहात १४ ऑगस्टला महाअंतिम पुरस्कार सोहळा