नागपुर :- भारतीय नववर्ष स्वागत समिती इतवारी भाग यांच्या वतीने गुढीपाडव्या च्या दिवशी महीला अभिनंदन स्कूटर रॅली सख्यांनो हर्षोल्लासात नववर्षाचे स्वागतासाठी महीला अभिनंदन स्कूटर रॅली सोमवार, दिनांक 8 एप्रिल 2024 ला दुपारी 3.30 वाजता. आग्याराम मंदिर गणेशपेठ येथुन रॅलीची सुरवात होईल तर पोद्दारेश्वर राम मंदिर नागपुर येथे रॅलीचे समापन होईल.
घोषवाक्य स्पर्धा 2 बक्षिस, स्कूटर सजावट स्पर्धा 2 बक्षिस, उत्कृष्ट वेशभुषा स्पर्धा 2 बक्षिस, विजेता महिलेला मिळणार राजलक्ष्मी साडी तर्फे ब्रोकेड पैठणी :
नियम व अटी
1) प्रत्येक महिलेला आग्याराम मंदिर जवळ नोंदणी करणे गरजेचे आहे.
2) पोद्दारेश्वर राम मंदिरात बक्षिस वितरण होणार आहे.
3) प्रथम येणाऱ्या 500 महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
4)घोषवाक्य स्पर्धेत आपण तयार केलेले घोषवाक्य संपुर्ण रॅलीमध्ये आपल्या हातात ठेवायचे आहे.
5) आपण ज्या दोन चाकी वाहनावर रॅलीमध्ये सहभागी होणार आहात ती गाडी स्पर्धेत भाग घेत असाल तर सजऊन आणून रॅलीमध्ये सहभागी व्हायचे आहे.
7)चला तर सख्यांनो आपल्या रॅली साठी मस्त तयार होऊया आणि नववर्षाचं स्वागत करुया आणि मस्त आंनद लुटुया :
परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्रद्धा पाठक: 9326426272
संयोजिका, महीला अभिनंदन स्कूटर रॅली इतवारी भाग
दिपक बारड इतवारी भाग
संपर्क : -8830359805
नितीन पाटील -9823034624
अमोल घाटे -9623425454
सहसंयोजिका
कविता इंगळे, रेखा निमजे, नीरजा पाटील, कल्पना मानापुरे, काकी गुजर, माधुरी बालपांडे, गीता पारडीकर सुनीता मौदेकर शरयु चितळे, आरती राजकारणे, भुषणा भोंगाडे, मंदा पाटील शारु निमजे, श्रद्धा अळसपुरे, माधुरी मांजरे, मेघना वझलवार, मनिषा खोत, मंजुषा कस्तुरकर, मंगला देशमुख, गीता बांदेकर
चला तर सख्यांनो लवकर तयारीला लागा नागपूरकरांना शुभेच्छा देण्यासाठी सौ. श्रद्धा पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.