मुलांच्या भविष्याची योजनेची उमेद ‘..लाडकी बहीण योजने’ने दिली

नागपूर :- नुकतेच कन्यारत्नाचे सुख प्राप्त झालेल्या कल्पना कोडवते यांनी मुलीच्या भविष्याची काळजी म्हणून काही योजना आखल्या आणि त्याला साथ मिळाली ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजने’ची. अशा शब्दांत नागपूर जिल्ह्याच्या कल्पना कोडवते यांनी समाधान व्यक्त केले.

रामटेक तालुक्यात पेंच व्याघ्र प्रकल्पा लगतच्या सिल्लारी गावातील कल्पना कोडवते यांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये जमा झाले. हे पैसे व यापुढेही दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये मुलीचे आरोग्य व संगोपन तसेच भविष्यात शिक्षणासाठी जपून ठेवल्याचे नियोजन पूर्ण विचार कौतुकास्पद ठरतात. मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केल्याने त्यांचे मनापासून आभार मानन्याचा कृतज्ञ बाणाही श्रीमती कोडवते यांच्या रुपाने दिसून आला. गरीबांना या योजनेमुळे मिळलेला आधार खूप मोलाचा ठरत आहे. पुढे दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा निधी हा भविष्य उज्ज्वल करणारा ठरेल. याचीच प्रचीती कल्पना यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेजर ध्यानचंद जयंती (खेल दिवस) उत्साहपूर्वक मनाई गई

Fri Aug 30 , 2024
राजनांदगांव :-खेल एवं युवा कल्याण विभाग एवं जिला हॉकी संघ राजनांदगांव तथा समस्त खेल संघ के संयुक्त तत्वधान में हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद जी की जयंती खेल दिवस के रूप में नगर के खेल प्रेमियों द्वारा द्वारा उतसाहपूर्वक मनाई गई इस अवसर पर सुबह 7:00 बजे अन्तरस्ट्रीय हॉकी स्टेडियम से समस्त खेल से जुड़े खिलाड़ियो द्वारा रैली निकाली गई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com