अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव डॉ.स्मिता साठे, उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील, उपअभियंता (विद्युत) राजेश एडले तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com