वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा

यवतमाळ :- उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील दि.9 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 वाजता यवतमाळ येथे आगमन व लोहारा रोड येथे प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता रेमंड, लोहारा येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता माजी मंत्री आमदार मदन येरावार यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 1.45 वाजता वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा : प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा - जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Thu Aug 8 , 2024
यवतमाळ :- स्वातंत्र्य दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!