ज्याप्रमाणे मला साथ दिली अशी साथ पुढे प्रवीण दटके या माझ्या लहान भावाला सुद्धा द्या – आमदार विकास कुंभारे यांचे महिलांना आव्हान

नागपूर :- नारीशक्ती महिला मंडळातर्फे आयोजित नारीशक्ती महिला मेळावा आज रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी गांधीसागर महाल येथील शिक्षक सहकारी बँकेत आयोजित करण्यात आला होता.या वेळी विकास कुंभारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.मला तुम्ही सर्व लोकांनी खूप प्रेम दिले व सहकार्य केले.. आपणा सर्वाना शासकीय योजनांचा लाभ मिळाला व तो भविष्यात सुद्धा मिळत राहील.. जसे मला सहकार्य केले तसेच सहकार्य प्रवीण दटके या माझ्या लहान भावाला सुद्धा करा व बहुमतांनी विजयी करा असे आवाहन आमदार विकास कुंभारे यांनी केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मध्ये नागपूर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, गिरीश देशमुख विनायक डेहनकर, विलास त्रिवेदी, संजय बालपांडे, प्रमोद दहीकर, अमोल कोल्हे, अनुप गोमासे, बाला पळसापुरे, कल्पना कुंभलकर, मंदा पाटील, कविता इंगळे, श्रद्धा पाठक तसेच अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्याचे सद्य राजकारण, येथे वाचा वातावरण आणि वर्णन 

Mon Nov 11 , 2024
विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून एकंदरच महाआघाडीतून राज्याच्या कानाकोपऱ्यात बातमी अशी पसरविण्यात आली आहे जी पूर्णतः अफवा आहे कि विधान सभा निकालानंतर शरद पवार हे एकाचवेळी एकाच बाणातून अनेक पक्षांची काही मान्यवर नेत्यांची मोठी शिकार करणार आहेत, विधान सभा निकालानंतर शरद पवार आणि काँग्रेस यांच्या सोबतीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाआघाडीचे सरकार स्थापण्यासाठी एकत्र येणार आहेत, ते त्याचवेळी देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!