ढाब्यावर नोकरी करणाऱ्या चौकीदाराचा अकस्मात मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गुमथळा बोगदयाजवळील बंद पडलेल्या रॉयल हेरिटेज नामक ढाब्यावर चौकीदार पदी कार्यरत असलेल्या इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना गत सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अरुण सिंगारे वय 50 वर्षे रा.कोंडाकोसरा जिल्हा भंडारा असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर के प्रसिद्ध व्यापारी की नवविवाहित बेटी की ससुराल वालों द्वारा दहेज़ के लिए प्रताड़ना.

Sat Dec 23 , 2023
‘पापा ससुराल में दहेज के लिए परेशान करते हैं, एक दिन मुझे मार डालेंगे…’, नागपूर दिः २३ : २ बी.एच. के फ्लैट और पांच एकर खेती कि मांग पूरी न होने पर ससुराल वालों ने विवाहिता शारीरिक तथा मानसिक रूप से प्रताड़ित करना सुरू कर दिया था. जिसकी आप बीती विवाहिता ने किसी तरह अपने मायके जाकर अपने परिजनों को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com