विद्यार्थी सेनेतर्फे एकनाथ शिंदे यांना निवेदन

 तरोडी (खुर्द) ता कामठी येथील मानव शक्ती हाऊसिंग सोसायटीतील प्लॉट धारकांना न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख सचिन शर्मा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री
एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. या प्लॉट धारकांच्या जागेवर स्पोर्ट स्टेडियमची सुरक्षा भिंत बांधली जात आहे. मात्र, त्यापूर्वी या प्लॉट धारकांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही किंवा त्यांना जागेचा मोबदलाही देण्यात आलेला नाही. मानव शक्तीस हाऊसिंग सोसायटीचे चंद्रकांत नाखले यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात तक्रार दिली तरी न्याय मिळाला नाही त्यामुळे प्लॉट धाकरांना न्याय मिळावा, अशी मागणी विद्यार्थी सेनेने केली आहे. निवेदन सादर करतेवेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख सचिन शर्मा यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करताना प्रवीण शर्मा, पराग दामले, किशोर गिरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Sugandha Mishra is in the house! Join the comedy megastar for a night of fun and laughter only on Goodnight India

Thu Feb 17 , 2022
The word ‘funny’ just got funnier as Sugandha Mishra joins Amit Tandon and Jiya Shankar for a night of burlesque and laughter. Goodnight India brings to the table feel-good, unparalleled humor to be enjoyed by the entire family. While we have seen Sugandha keep the audience rolling with laughter with her patent mimicries and songs, we will see a brand-new […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com